पंतप्रधान मोदींनी कॅबिनेटसह बघितला 'द साबरमती रिपोर्ट'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळासह 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपट पाहिला. यावेळी विक्रांत मॅसी, रिद्धी डोग्रा, राशी खन्ना, कंगना रणौत आदी उपस्थित होते. २००२ च्या गोध्रा रेल्वे दुर्घटनेच्या आधीच्या घटनांवर हा चित्रपट आधारित आहे.