शेती करण्यासाठी कोर्टाने ९० दिवसांचा पॅरोल मंजूर केला आहे. एका खून खटल्यात दोषी ठरलेला हा आरोपी ११ वर्षांपासून तुरुंगात आहे.
विमानतळावर वेगवेगळे फूड-रेस्टॉरंट्स दिसतात. तेथील पदार्थ पाहून खाण्याचे मन करते. पण तुम्हाला माहितेय का, विमानतळावरील काही पदार्थांचे सेवन केल्याने तुमची प्रकृती बिघडू शकते.
साइटवर येणाऱ्यांशी व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क साधला जात असे. त्यानंतर बनावट बायोडाटा पाठवून पैसे उकळले जात असत.
बांगलादेशातील पर्यटकांना सेवा देणार नाही असे हॉटेल मालकांच्या संघटनेने जाहीर केले आहे. काही खाजगी रुग्णालयांनीही अशीच भूमिका घेतली आहे. त्रिपुरा सरकारने वीज बिलाची थकबाकी लवकरात लवकर भरण्याची भूमिका घेतली आहे.
१८ वर्षीय भावाशी असलेल्या वैमनस्यातून गुंडांनी घरात घुसून गोळीबार केला. पायऱ्यांवरून जात असलेल्या ८ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Money Problem Remedies : आर्थिक चणचणीपासून दूर राहण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. अशातच पाकिटात काही वस्तू ठेवल्याने आर्थिक समस्येवर तोडगा काढू शकता. याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर…
बहिणीच्या कृत्यामुळे अभिनेत्री नर्गिस फाखरी संकटात. जामीन नाकारल्यामुळे पुढे काय?