स्वयंचलित कॉलद्वारे डिजिटल फसवणुकीला बळी पडलेल्या एका तरुण सॉफ्टवेअर डेव्हलपरने आपल्या खात्यातील १ लाख रुपये गमावले आहेत.
पश्चिम आफ्रिकेतील गिनी देशात फुटबॉल सामन्यादरम्यान झालेल्या प्रेक्षकांमधील चेंगराचेंगरीत महिला आणि मुले यांसह ५६ जणांचा मृत्यू झाला आहे.
घरी राहिलेल्या शिळ्या भातापासून फोडणीचा भात हमखास तयार केला जातो. पण शिळ्या भाताच्या वेगवेगळ्या रेसिपी देखील तयार केल्या जाऊ शकतात. पाहूया शिळ्या भातापासून तयार होणाऱ्या दोन चमचमीत पदार्थांची रेसिपी आणि कृती...
भारतात आयक्यू कंपनीचा धमाकेदार स्मार्टफोन iQOO 13 अखेर लाँच झाला आहे. हा फोन काही दिवसांपूर्वी चीनमध्ये लाँच झाला होता. जाणून घेऊया स्मार्टफोनच्या धमाकेदार फीचर्सबद्दल सविस्तर...