मंकीपॉक्सची लक्षणे आणि प्रतिबंध: स्वतःला, कुटुंबाला सुरक्षित कस ठेवाल?दिल्लीत मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर, हा आजार जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित झाल्या नंतर भीती पसरली आहे. हा लेख मंकीपॉक्सची लक्षणे, प्रतिबंध आणि स्वतःचे आणि आपल्या प्रियजनांचे रक्षण कसे करावे याबद्दल माहिती प्रदान करतो.