२०२४ मध्ये अनेक ट्रेंडी इअररिंग्ज डिझाईन्स लोकप्रिय झाले, जसे की हैवी लॉन्ग इअररिंग्ज, चेन लिंक इअररिंग्ज, चांदबली, पोल्की, स्टोन वर्क झुमकी, कलरफुल जेम स्टोन, एमराल्ड-पर्ल, गोल्ड लटकन, स्टड इअररिंग्ज. सेलिब्रिटीज्नी देखील या ट्रेंडला फॉलो केले आहे.
अल्लू अर्जुनच्या Pushpa पेक्षाही हिट ठरलेल्या ७ लो-बजेट चित्रपटांची यादी जाणु घेऊया. गंगोत्री, आर्या, Dasamuduru, Race Gurram, Duvvada Jagannadham, Sarrainodu, आणि Ala Vaikunthapurramuloo या चित्रपटांचा यात समावेश आहे.
बाइक किंवा स्कूटर खरेदी करण्यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागतील या विचाराने मागे हटत आहात का? सर्व बाइक्स आणि स्कूटर्सची किंमत लाखो रुपयांपेक्षा जास्त नाही.
दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत फहाद फासिल हे सर्वाधिक मानधन घेणारे मल्याळम अभिनेत्यांपैकी एक आहेत. ते अनेक आलिशान गाड्या आणि मालमत्तेचे मालक आहेत. त्यांची एकूण संपत्ती किती आहे हे जाणून घ्या.