Goa Trip: कमी दिवसात गोवा कसा फिरायचा? चांगल्या बजेट फ्रेंडली टूरचे करा नियोजनगोवा हे हनिमूनसाठी एक परिपूर्ण ठिकाण आहे, जिथे तुम्ही तुमच्या जोडीदारा सोबत अविस्मरणीय क्षण घालवू शकता. ५ दिवसांच्या या बजेट-फ्रेंडली ट्रिपमध्ये सुंदर समुद्रकिनारे, थ्रिलिंग वॉटर स्पोर्ट्स आणि रोमँटिक रिव्हर क्रूझचा आनंद घ्या.