घरच्याघरी हॉटेलसारखी कोल्ड कॉफी कशी बनवावी, प्रोसेस जाणून घ्याही पद्धत सीसीडीसारखी जाडसर आणि चवदार कोल्ड कॉफी बनवण्यासाठी उपयुक्त आहे. थंड दूध, इंस्टंट कॉफी पावडर, साखर, आईस क्यूब्स, चॉकलेट सिरप आणि व्हीप्ड क्रीम वापरून ब्लेंडरमध्ये कॉफी बनवली जाते.