आजच्या आधुनिक जीवनशैलीत घरातील गॅलरी फक्त छायाचित्रे किंवा कलाकृती ठेवण्याची जागा नसून ती घराच्या आत्म्याचे, कुटुंबाच्या संस्कृतीचे आणि वैयक्तिक अभिव्यक्तीचे प्रतीक बनली आहे.
मुलाच्या आणि आईच्या दोन वेगवेगळ्या काळातील छायाचित्रे आणि दृश्ये एकत्र करून एक व्हिडिओ तयार करण्यात आला होता. पण, त्यात आई आणि मुलाचे दृश्य पाहून सोशल मीडिया वापरकर्ते गोंधळात पडले.
इंदूरमध्ये भिक्षा मागणाऱ्या व्यक्तीला १० रुपये दिलेल्या बाइकस्वाराला १ वर्षाची कैद आणि ५ हजार रुपये दंड होण्याची शक्यता आहे. गेल्या २ आठवड्यात इंदूरमध्ये दाखल झालेला हा दुसरा गुन्हा आहे. भिक्षा मागण्यावर बंदी असतानाही ही घटना घडली आहे.
कच्च्या पपईमध्ये जीवनसत्त्वे अ, क, ब, इ, पोटॅशियम, फायबर, मॅग्नेशियम, फोलेट इत्यादी असतात.
Rose Day 2025 : व्हेलेंटाइन वीकमधील पहिलाच दिवस म्हणजेच रोझ डे येत्या 7 फेब्रुवारीला साजरा केला जाणार आहे. अशातच रोझ डे निमित्त पार्टनरला किंवा खास व्यक्तीला गुलाबाचे फुल दिले जाते. पण वेगवेगळ्या रंगातील गुलाबाच्या फुलांचा अर्थ काय जाणून घेऊया.
केस गळणे ही एक सामान्य स्थिती आहे. पण सध्याच्या काळात बहुतांशजणांना केसगळतीच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. यामागे कारणे वेगवेगळी असू शकतात. अशातच केसगळतीची कारणे काय आणि उपाय जाणून घेऊया.
मखना हे Euryale ferox या जलचर वनस्पतीच्या बीजांपासून मिळणारे पौष्टिक खाद्यपदार्थ आहे. भारतासह अनेक आशियाई देशांमध्ये आढळणाऱ्या मखन्यामध्ये प्रोटीन, फायबर आणि इतर अनेक पोषक तत्वे असतात.