चीनमध्ये एका नर्सरी शाळेच्या मुख्याध्यापिकेला विद्यार्थ्याकडून चॉकलेट भेटवस्तू स्वीकारल्यामुळे नोकरी गमवावी लागली. शिक्षण मंत्रालयाच्या नियमानुसार, शिक्षकांना विद्यार्थ्यांकडून कोणतीही भेटवस्तू स्वीकारण्यास मनाई आहे.
येत्या 17 सप्टेंबरला अनंत चतुर्थी आहे. याआधीही काही गणपतींचे विसर्जन केले जाते. अशातच गणपतीच्या विसर्जनावेळी कोणत्या चुका करू नयेत याबद्दल जाणून घेऊया. अन्यथा घरातील सुख-समृद्धी दूर होते असे मानले जाते.
राही अनिल वर्बे यांनी दिग्दर्शित केलेला ‘तुंबाड’ सिनेमा आजपासून पुन्हा एकदा प्रेक्षकांना सिनेमागृहांमध्ये पाहता येणार आहे. खरंतर, सिनेमा वर्ष 2018 मध्ये रिलीज झाला होता. यानंतर प्रेक्षकांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवरही तुंबाड सिनेमा पाहिला.
सोन्याचा भाव आज कमी झाला असून मार्केटमध्ये तो किती झाला आहे, याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. भारतातातील कोणत्या शहरात किती सोन्याचा भाव आहे ते जाणून घेऊया.
बहुतांश मुलांना अभ्यास लक्षात ठेवणे कठीण होते. यामागे काही कारणे असू शकतात. पण तुम्ही वास्तुनुसार काही उपाय केल्यास मुलांना अभ्यास लक्षात ठेवण्यासह बुद्धिमत्ता वाढवण्यास मदत करतील.