दररोज मेकअप करण्याचे दुष्परिणाम, वेळीच घ्या त्वचेची काळजी
Lifestyle Feb 05 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:PINTEREST
Marathi
दररोज मेकअप करता का?
मेकअप केल्याने चेहऱ्याचे सौंदर्य खुलले जाते. पण तुम्ही दररोज मेकअप करता का? तर ही माहिती तुमच्यासाठी महत्वाची आहे.
Image credits: Social Media
Marathi
त्वचेवरील पोर्स होतील बंद
अधिक मेकअप केल्याने त्वचेवरील पोर्स बंद होऊ शकतात. यामुळे पिंपल्स आणि ब्लॅकहेड्सची समस्या उद्भवू शकते.
Image credits: Social Media
Marathi
अॅलर्जीची समस्या
काही मेकअप प्रोडक्ट्समध्ये हानिकारक केमिकल्स असतात. यामुळे त्वचेवर अॅलर्जी येण्याचे कारण ठरू शकते.
Image credits: Social Media
Marathi
कोरड्या त्वचेची समस्या
दररोज मेकअप केल्याने त्वचेमधील ओलसरपणा शोषून घेतला जाऊ शकतो. यामुळे त्वचा कोरडी होण्याची समस्या उद्भवू शकते.
Image credits: Social Media
Marathi
त्वचा खराब होऊ शकते
दररोज मेकअप केल्याने त्वचा खराब होऊ शकते. याशिवाय त्वचेवर सुरकुत्याही येऊ शकतात.
Image credits: Social Media
Marathi
डोळ्यांसंदर्भात समस्या
डोळ्यांवर मेकअप केल्याने डोळे जळजळणे, पाणी येणे किंवा सूज येण्याची समस्या उद्भवू शकते.
Image credits: pinterest
Marathi
डोकेदुखीची समस्या
काहीवेळेस हेव्ही मेकअप केल्याने डोकेदुखीची समस्या होऊ शकते.
Image credits: pinterest
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.