Marathi

घरच्याघरी हॉटेलसारखी कोल्ड कॉफी कशी बनवावी, प्रोसेस जाणून घ्या

Marathi

कोल्ड कॉफी बनवायची पद्धत जाणून घ्या

ही पद्धत खास सीसीडीसारखी जाडसर आणि चवदार कोल्ड कॉफी बनवण्यासाठी उपयुक्त आहे.

Image credits: social media
Marathi

साहित्य

1 कप थंड दूध, 2 टीस्पून इंस्टंट कॉफी पावडर, 2 टीस्पून साखर 2-3 आईस क्यूब्स, 1 टीस्पून चॉकलेट सिरप, 2 टीस्पून व्हीप्ड क्रीम 

Image credits: social media
Marathi

ब्लेंडरमध्ये आईस क्यूब टाकून कॉफी पिऊन घ्यावा

30 सेकंद ते 1 मिनिट मिश्रण एकसंध होईपर्यंत ब्लेंड करा. त्यामुळे कॉफी चांगली तयार व्हायला मदत होते. 

Image credits: social media
Marathi

क्रिम घालून कॉफी तयार करा

जर तुम्हाला अधिक क्रीमी कॉफी हवी असेल तर 1-2 चमचे व्हीप्ड क्रीम घाला.

Image credits: social media
Marathi

कॉफी बनवून टाका

ग्लासच्या कडांना चॉकलेट सिरप टाका आणि नंतर कॉफी ओता.

Image credits: social media
Marathi

कॉफी सर्व्ह करून घ्या

वरून थोडीशी कॉफी पावडर भुरा करा आणि स्ट्रॉ टाकून सर्व्ह करा. आपण कॉफी सोबत सॅन्डविचचा आस्वाद घेत शकता. 

Image credits: social media

गोऱ्या मुली घालतील Sapna Choudhary सारखे दागिने, प्रत्येक जण करेल कॉपी

पाण्याला रंग का नसतो, कारण जाणून घ्या

हवेपेक्षा हलका & गुब्बाऱ्यासारखा गोल होईल गोलगप्पा, 7 हॅक्स ट्राय करा

Promise Day वेळी पार्टनरला द्या ही 5 वचने, आयुष्यभरासाठी टिकेल नाते