अनेक देशांच्या जीडीपीपेक्षा महाग नीता अंबानींचे हार, पहा कलेक्शननीता अंबानी यांनी घातलेल्या दागिन्यांची किंमत अनेक देशांच्या जीडीपीपेक्षा जास्त आहे. त्यांच्याकडे ५०० कोटींचा नेकलेस, डबल लेअर डायमंड सेट, हार्टशेप पन्ना हार, पर्ल एमराल्ड नेकलेस, पोल्की डायमंड नेकलेस आणि १०० कॅरेटचा डायमंड नेकलेस आहे.