Marathi

आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश केल्यावर साखरेचं प्रमाण वाढतं?

Marathi

स्टार्चयुक्त अन्नपदार्थ

  • हे पदार्थ शरीरात ग्लुकोजमध्ये बदलतात आणि साखरेचे प्रमाण वाढवतात.
  • बटाटा (तळलेले बटाटेवडे, फ्रेंच फ्राइज) 
  • साबुदाणा कॉर्न आणि मक्याचे पदार्थ 
Image credits: Freepik
Marathi

अधिक साखर आणि गोड पदार्थ

  • हे पदार्थ थेट रक्तातील साखर वाढवतात आणि लठ्ठपणाही वाढवू शकतात.
  • पांढरी साखर, गूळ, मध, केक, पेस्ट्री, कुकीज गोड पेय, सॉफ्ट ड्रिंक्स, पॅक केलेले ज्यूस आईस्क्रीम, मिल्कशेक, स्वीट्स
Image credits: Freepik
Marathi

रिफाइंड कार्बोहायड्रेट्स आणि मैद्याचे पदार्थ

  • हे पदार्थ फायबरशिवाय असतात, त्यामुळे रक्तातील साखर झपाट्याने वाढवतात.
  • पांढरा तांदूळ आणि त्यापासून बनवलेले पदार्थ मैदा आणि त्यापासून बनवलेले पदार्थ, पॅस्टा, नूडल्स, समोसा, पकोडे
Image credits: Freepik
Marathi

फळांमधील नैसर्गिक साखर

  • फळांमध्ये नैसर्गिक साखर (फ्रक्टोज) असते. काही फळे जास्त प्रमाणात खाल्ल्यास रक्तातील साखर वाढू शकते.
  • आंबा, केळी, चिकू, द्राक्षे अननस, पेरू, सुकामेवा (खजूर, मनुका, अंजीर)
Image credits: Freepik
Marathi

प्रोसेस्ड आणि जंक फूड

  • यात साखर आणि सोडियमचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे इन्सुलिनची कार्यक्षमता कमी होते आणि साखर वाढते.
  • पॅक केलेले चिप्स, फ्रोजन फूड फास्ट फूड चॉकलेट आणि कँडीज
Image credits: Pinterest
Marathi

काय करावे?

  • फायबरयुक्त आणि संपूर्ण धान्य असलेले पदार्थ खावे (जसे की गहू, ज्वारी, बाजरी). 
  • प्रथिने (Protein) असलेले पदार्थ खाल्ल्यास साखर नियंत्रणात राहते (डाळी, अंडी, दही, पनीर). 

     
Image credits: Freepik

Chanakya Niti: कोणत्या ५ प्रकारच्या लोकांपासून सावध राहावे?

Shilpa Shetty चे साडी कलेक्शन, चाळीशीतही दिसाल हॉट मॉम

आनंदी राहण्यासाठी स्वत:ला विचारा हे 8 प्रश्न

तुमचे दात पिवळे आहेत?, या घरगुती उपायाने दात मोत्यासारखे चमकदार बनवा!