पारंपारिक लूकसाठी अभिनेत्री शिल्पा शेट्टीसारखी पैठणी साडी नेसू शकता. यावर गोल्ड ज्वेलरी छान दिसेल.
मल्टीकलर सिल्क साडीमध्ये शिल्पा शेट्टी अतिशय सुंदर दिसतेय. यावर कॉन्ट्रास्ट रंगातीलच ब्लाऊज अभिनेत्रीने ट्राय केले आहे.
हळदी सेरेमनीसाठी शिल्पा शेट्टीसारखी फ्लोरल डिझाइन प्युअर सिल्क साडी नेसू शकता.
चारचौघांमध्ये हटके दिसायचे असल्यास शिल्पा शेट्टीसारखी मल्टीकलर ब्लॉक प्रिंट साडी नेसू शकता. वयाच्या चाळीशीतही या साडीमध्ये हॉट मॉम दिसाल.
सध्या लहरिया साडीचा ट्रेन्ड आहे. पार्टी फंक्शनसाठी ब्लॅक अँड व्हाइट रंगातील लहरिया साडी नेसू शकता. यावर चोकर ज्वेलरी ट्राय करा.
लग्नसोहळा किंवा रिसेप्शन पार्टीसाठी शिल्पा शेट्टीसारखी गुलाबी रंगातील प्युअर बनारसी साडी नेसू शकता. यावर मोत्याची ज्वेलरी घातल्याने रॉयल लूक येईल.
आनंदी राहण्यासाठी स्वत:ला विचारा हे 8 प्रश्न
तुमचे दात पिवळे आहेत?, या घरगुती उपायाने दात मोत्यासारखे चमकदार बनवा!
दररोज मेकअप करण्याचे दुष्परिणाम, वेळीच घ्या त्वचेची काळजी
घराला द्या वसंत ऋतूचा रंग, प्रत्येक खोलीला फुलांच्या पडद्यांनी सजवा