स्वत:चा स्वत:वर विश्वास आहे का? असा प्रश्न स्वत:ला विचारा. जेणेकरुन आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल.
मी सेल्फ ग्रोथसाठी काम करत आहे का? यामुळे दररोज नवे काहीतरी शिकण्यास प्रोत्साहन मिळेल.
मी माझ्या आयुष्यात सर्व गोष्टींमध्ये समतोल साधतोय का? या प्रश्नामुळे काम, नाती आणि स्वत:च्या काही गोष्टी सोयीस्करपणे करणे सोपे होईल.
मी स्वत:वर प्रेम करतो का? यामुळे आत्मसन्मान आणि सेल्फ लव्हची भावना वाढली जाते.
मी माझ्या आयुष्याबद्दल सकारात्मक विचार करतोय का? जेणेकरुन नकारात्मक विचारांपासून दूर रहाल.
मी माझ्या आनंदासाठी काम करत आहे का? यासाठी आपल्या आवडीच्या अॅक्टिव्हिटीसाठी वेळ काढा.
मी दुसऱ्यांसोबत उत्तम नातेसंबंध ठेवतो का? यामुळे नातेसंबंधात गोडवा टिकून राहण्यास मदत होते.
मी माझ्या आरोग्याची काळजी घेतो का? या प्रश्नामुळे मानसिक आणि शारिरीक आरोग्याला प्राथमिकता देण्याकडे अधिक लक्ष देता येईल.
तुमचे दात पिवळे आहेत?, या घरगुती उपायाने दात मोत्यासारखे चमकदार बनवा!
दररोज मेकअप करण्याचे दुष्परिणाम, वेळीच घ्या त्वचेची काळजी
घराला द्या वसंत ऋतूचा रंग, प्रत्येक खोलीला फुलांच्या पडद्यांनी सजवा
घरच्याघरी हॉटेलसारखी कोल्ड कॉफी कशी बनवावी, प्रोसेस जाणून घ्या