एथनिक आउटफिट्सवर अभिनेत्री आलिया भट्टसारखे ट्रिपल लेअर झुमके ट्राय करू शकता. यावेळी गळ्यामध्ये कोणतीही ज्वेलरी घालू नका.
डीप वी नेक असणाऱ्या ट्रे़डिशनल आउटफिट्सवर अशाप्रकारचे सिल्व्हर झुमके ट्राय करू शकता.
सिक्वीन वर्क करण्यात आलेल्या आउटफिट्सवर आलियासारखे कलरफुल झुमके ट्राय करा.
सिंपल आणि सोबर लूकसाठी ब्लॅक अँड व्हाइट साडीवर आलिया भट्टसारखे हेव्ही सिल्व्हर झुमके खरेदी करू शकता.
साडीवर आलिया भट्टसारखे गोल्ड प्लेटेड झुमके शोभून दिसतील. याच्या वेगवेगळ्या डिझाइन्स मार्केटमध्ये पहायला मिळतील.
मक्यापासून तयार करा या 5 चविष्ट रेसिपी, बच्चेकंपनीही होईल खूश
पोटातील गॅसची समस्या वाढवतील या डाळी, आजच करा बंद
Valentines Day: रोज डेला जोडीदार होईल खुश, गुलाबासह द्या हे 4 गिफ्ट्स!
पंजाबी पराठ्याने दिवसाची करा सुरुवात, नाश्त्यासाठी बनवा 7 स्टफ पराठे