लग्नसोहळ्यासाठी अशाप्रकारची गुलाबी रंगातील साडी नेसणार असल्यास त्यावर सिक्वीन वर्क करण्यात आलेले ग्रीन रंगातील ब्लाऊज ट्राय करू शकता.
पिंक साडीवर ब्लॅक आणि गोल्डन डिझाइन असणारे ब्लाऊजही छान दिसेल.
सावळ्या रंगातील महिलांनी गुलाबी साडीवर अशाप्रकारचे येल्लो ब्लाऊज ट्राय करावे.
सिल्व्हर जरी वर्क असणाऱ्या गुलाबी रंगातील टिश्यू साडीवर मरुन रंगातील ब्लाऊज छान दिसेल.
गुलाबी रंगातील बनारसी सिल्क साडीवर ग्रीन सिल्क ब्लाऊन शिवून घेऊ शकता.
यामी गौतमसारखा गुलाबी साडीवर फुल हँड ग्रीन ब्लाऊज ट्राय करुन पाहा.
तुम्ही रोज किती तास झोपता?, जाणून घ्या सकाळी लवकर उठण्याचे 10 फायदे
त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे ही पांढरी वस्तू, डाएटमध्ये करा समावेश
Alia Bhatt सारखे घाला इअररिंग्स, प्रत्येकजण म्हणेल 'हुस्न परी'
मक्यापासून तयार करा या 5 चविष्ट रेसिपी, बच्चेकंपनीही होईल खूश