त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे ही पांढरी वस्तू, डाएटमध्ये करा समावेश
Lifestyle Feb 06 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:instagram
Marathi
नारळाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.
Image credits: freepik
Marathi
नारळाचे पाणी आरोग्यासाठी वरदान आहे.
Image credits: Freepik
Marathi
बहुतांशजण कच्च्या नारळाचे सेवन करतात.
Image credits: freepik
Marathi
नारळाचे सेवन केल्याने वजन कमी होते.
Image credits: Social Media
Marathi
नारळाचे सेवन केल्याने त्वचा आणि केस हेल्दी राहते.
Image credits: Social Media
Marathi
नारळामध्ये फायबर, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी असते.
Image credits: Freepik
Marathi
दररोज नारळाचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते.
Image credits: Freepik
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.