आचार्य चाणाक्य यांनी आपल्या नितीमध्ये असे एक काम सांगितले आहे जे केल्यानंतर देवही माफ करत नाही.
आचार्य चाणाक्यांनुसार, कोणताही व्यक्ती एखाद्या हत्यारापेक्षा आपल्या वाणीमुळे दुसऱ्यांना दु:ख पोहोचवू शकतो.
व्यक्तीची वाणी अशी एक गोष्ट आहे ज्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या मनाला ठेच पोहोचू शकते.
चाणाक्य म्हणतात की, जो व्यर्ती ईश्वर स्वरुप आई-वडिलांसाठी अपशब्दांचा वापर करतो तो महापापी असतो.
चाणाक्यांनुसार, कोणत्या व्यक्तीसाठी आई-वडिलांना अपशब्द बोलणे आयुष्यातील सर्वाधिक मोठे पाप आहे.
व्यक्तीने आई-वडिलांच्या केलेल्या अपमानामुळे त्याला कधीच माफी मिळत नाही.
आई-वडील मुलाला त्याच्या अपशब्दांसाठी माफ करतील पण देव कधीच माफ करत नाही.
Rose Day निमित्त आयुष्यात सुगंध भरणाऱ्या व्यक्तीला पाठवा हे खास Quotes
20+ गर्ल्स दिसतील डीवा!, पार्टीत घाला Khushi Kapoor सारख्या 5 साड्या
सारा तेंदुलकरच्या साडीतील लूकने वेधले लक्ष
Valentines Day: गुलाबाच्या चमकने गालावर येईल लाली!, रोज डे साठी 6 साडी