Black Saree Designs : कोणत्याही पार्टी फंक्शनवेळी बहुतांशजण काळ्या रंगातील कपडे परिधान करतात. खरंतर, यावेळी काळ्या रंगातील कपडे परिधान करण्यामागे काही कारणे आहेत. अशातच बॉलिवूडमधील अभिनेत्रींच्या काही काळ्या रंगातील साड्यांचे डिझाइन्स पाहूया.
चेहऱ्यावर काळे डाग उन्हामुळे, मुरुमांमुळे, हार्मोन्सच्या बदलांमुळे, वयामुळे, चुकीच्या स्किनकेअरमुळे, पोषणतूटवड्यामुळे, प्रदूषणामुळे आणि तणावामुळे येऊ शकतात. डाग गडद होत असतील किंवा वाढत असतील, त्वचा जळजळत असेल किंवा खाजवत असेल तर डॉक्टरांना भेटावे.
Methi Bhaji Benefits : हिरव्या पालेभाज्या खाणे आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी खूप चांगले आणि फायदेशीर असते. अशातच मेथीची भाजी खाण्याचे काही आरोग्यदायी फायदे जाणून घेऊया.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाने विजयकडे वाटचाल करत आहे. काँग्रेससोबत युती न करणे, भ्रष्टाचाराचे आरोप, विकासाची वचनबद्धता, मोफत आश्वासनांची नुसती घोषणा आणि भाजपाने दिलेल्या आश्वासनांची पूर्णता ही आपच्या पराभवाची 5 प्रमुख कारणे आहेत.
Dandruff home remedies : केसांमध्ये कोंडा होणे सामान्य बाब आहे. पण कोंड्याची समस्या उद्भवल्यास डोक्यात खाज येऊ लागते. अशातच कोंड्याच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी काही घरगुती उपाय जाणून घेऊया.
Konkan Kunkeshwar Mandir History : कोकणात फिरण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत. कोकणाला लाभलेला निळाशार समुद्र, नाराळाची झाडे आणि येथील मंदिरे पाहण्यासारखी आहेत. अशातच कोकणातील कुणकेश्वर मंदिराचा इतिहास तुम्हाला माहितेय का?
कोल्हापूरच्या प्रसिद्ध मिसळप्रेमींसाठी एक खास पर्वणी! फडतरे, राजारामपुरी, जयश्री, अभिषेक, वसंत आणि पाटणकर यांसारख्या प्रसिद्ध मिसळांचा आस्वाद घेण्यासाठी कोल्हापूरला भेट द्या.
२०२५ च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत नवी दिल्ली मतदारसंघात अरविंद केजरीवाल, परवेश वर्मा आणि संदीप दीक्षित यांच्यात तीव्र स्पर्धा आहे. सकाळी ९ वाजेपर्यंत केजरीवाल १,४०० मतांनी मागे होते, तर वर्मा आघाडीवर होते.
कॅलिफोर्नियातील सॅन दिएगो काउंटीने २०२२ मध्ये जॅकलिन मा यांना वर्षातील सर्वोत्कृष्ट शिक्षिका पुरस्कार प्रदान केला.