पायांना खाज किंवा अॅलर्जी झालीये? कामी येतील हे घरगुती उपाय
Lifestyle Feb 10 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:social media
Marathi
पायांना खाज आणि अॅलर्जी
बहुतांशजणांना पायांना खाज येणे, जळजळ होणे किंवा इन्फेक्शनची समस्या उद्भवली जाते. पायांना खाज खासकरुन बोटांमध्ये येत राहते. यावर घरगुती उपाय काय पुढे जाणून घेऊया.
Image credits: Social media
Marathi
मीठाचे पाणी
मीठाच्या पाण्याने पाय धुतल्याने पायांना येणारी खाज दूर होई. याशिवाय पायांना आरामही मिळेल.
Image credits: Social media
Marathi
टी ट्री ऑइल
टी ट्री ऑइलमुळे खाजेची समस्या कमी होण्यासह बॅक्टेरिया आणि इन्फेक्शन रोखण्यास मदत होते. यामध्ये ऑलिव्ह ऑइल मिक्स करुन पायांना लावा.
Image credits: Getty
Marathi
लसूण
पायांना खाज आणि जळजळ होत असल्यास लसणाचा वापर करू शकता. यासाठी लसणाच्या काही पाकळ्या घेऊन पायांना घासा आणि नंतर पाय गरम पाण्याने धुवा.
Image credits: unsplash
Marathi
एलोवेरा जेल
पायांना थंडावा मिळण्यासाठी एलोवेरा जेलचा वापर करा. यामुळे पायांना येणारी खाजेची समस्याही दूर होण्यास मदत होईल.
Image credits: social media
Marathi
अॅप्पल साइडर व्हिनेगर
अॅप्पल साइडर व्हिनेगरचा वापर खाजेची समस्या कमी करण्यासाठी केला जाऊ शकतो. यामध्ये अँटीफंगल गुण असल्याने संक्रमणापासून बचाव होते.
Image credits: Social Media
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.