प्रेयकराच्या दुर्लक्षामुळे एका विवाहित महिलेने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. तिची दोन मुले आता बेवारस झाली आहेत.
Rekha 8 Beauty Secrets : अभिनेत्री रेखा तिच्या अभिनयासह सौंदर्यासाठी नेहमीच चर्चेत असते. अशातच अभिनेत्रीच्या सौंदर्याचे काय गुपित आहे याबद्दल जाणून घेऊया.
विड्याचे पान आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. पान खाल्ल्याने अनेक आजारांपासून आपली सुटका होऊ शकते.अशातच विड्याचे पान खाण्याचे काही आश्चर्यचकित करणारे फायदे जाणून घेऊया.
आल्याचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. आल्यामधील पोषण तत्त्वांमुळे काही आजार दूर राहण्यास मदत होते. पण आल्यासोबत अशी एक गोष्ट आहे ज्याचे सेवन करणे टाळावे. अन्यथा आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू शकतात.
Hair Fall Reasons : त्वचेप्रमाणेच केसांची देखील काळजी घ्यावी. जेणेकरुन केस गळती, केसांत कोंडा होणे किंवा केस तुटणे अशा काही समस्या उद्भवल्या जात नाहीत. पण शॅम्पू केल्यानंतर केस गळत असल्यास त्यामागे काय कारणे असू शकतात याबद्दल जाणून घेऊया.
प्रवास हा आनंददायक असतो पण योग्य तयारी नसेल तर त्रासदायक ठरू शकतो. लांबचा किंवा छोटा प्रवास असो, काही आवश्यक वस्तू सोबत ठेवल्यास तुमचा प्रवास सुखद होऊ शकतो.
दिल्ली राजकारण: दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपला पराभव झाल्यानंतर भाजपने आणखी एक धक्का देण्याची तयारी केली आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री आतिशी यांच्या विजय साजरा व्हिडिओवर टीका होत आहे.