Marathi

लठ्ठपणापासून दूर राहण्यासाठी प्या या 5 टेस्टी चहा, आठवड्यात दिसेल फरक

Marathi

लठ्ठपणाची समस्या

लठ्ठपणा सध्या एक गंभीर समस्या झाली आहे. पोटाच्या आजूबाजूला जमा झालेल्या चरबीमुळे गंभीर समस्या उद्भवू शकतात. अशातच चरबी कमी होण्यासाठी कोणत्या चहाचे सेवन करावे हे पुढे जाणून घेऊया.

Image credits: social media
Marathi

अननसाची चहा

अननसाच्या चहामध्ये कॅलरीज कमी आणि फायबर अधिक असतात. यामुळे भूक कमी लागण्यासह ओव्हर इंटिंगपासून दूर राता.

Image credits: Getty
Marathi

आवळ्याची चहा

आवळ्याच्या चहामध्ये व्हिटॅमिन सी, अँटी-ऑक्सिडेंट्स असल्याने मेटाबॉलिज्म उत्तम राहतो. याशिवाय फॅट्स बर्न होतात.

Image credits: Instagram
Marathi

लेमन टी

लेमन टी मध्ये अँटी-ऑक्सिडेंट्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. यामुळे पोटावरील फॅट्स कमी करण्यासह पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

Image credits: Social media
Marathi

तुळशीची चहा

तुळशीच्या चहामध्ये अँटी-ऑक्सिडेंट्स असल्याने मेटाबॉलिज्म बूस्ट होते. याशिवाय बॉडी डिटॉक्स होण्यास मदत होते.

Image credits: Getty
Marathi

ग्रीन टी

ग्रीन टी मधील कॅटेटिन फॅट सेल्सला कमी करण्यास मदत करते. याशिवाय मेटाबॉलिज्म वाढण्यासह वजन कमी होण्यास मदत होते.

Image credits: Social Media
Marathi

Disclaimer

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: Getty

पायांना खाज किंवा अ‍ॅलर्जी झालीये? कामी येतील हे घरगुती उपाय

सकाळी मॉर्निंग वॉक केल्यामुळे कोणते फायदे होतात, जाणून घ्या

महिलांनो रहाल फिट आणि हेल्दी, डाएटमध्ये करा या 5 Vitamins चा समावेश

Teddy Day 2025 निमित्त आयुष्यातील खास व्यक्तीला पाठवा हे रोमँटिक मेसेज