टेडी बिअर हे मऊसर, गोंडस आणि गोड असतात. त्यांच्या क्युटनेस मुळे मुलींना ते आवडतात.
Image credits: google
Marathi
भावनिक जोडणी आणि सुरक्षिततेची भावना
मुलींना टेडी बिअरला जवळ ठेवणे, मिठी मारणे आणि त्याच्याशी बोलणे हे भावनिक स्थैर्य देणारे वाटते. एकटेपणा किंवा तणाव असताना टेडी बिअर सोबत असल्यास सुरक्षित वाटते.
Image credits: social media
Marathi
प्रेमाचे आणि आपुलकीचे प्रतीक
टेडी बिअर हे प्रेम, काळजी आणि जिव्हाळ्याचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे प्रिय व्यक्ती टेडी गिफ्ट करून आपल्या भावना व्यक्त करतात.
Image credits: social media
Marathi
बालपणीच्या आठवणी जपण्याचा एक मार्ग
टेडी बिअर हा अनेकांसाठी लहानपणीचा आवडता मित्र असतो. मोठे झाल्यावरही त्याची गोड आठवण म्हणून तो ठेवला जातो.
Image credits: social media
Marathi
प्रत्येक प्रसंगासाठी योग्य गिफ्ट
वाढदिवस, व्हॅलेंटाईन डे, अॅनिव्हर्सरी किंवा साध्या क्षणांनाही टेडी गिफ्ट करता येतो. हे कधीही आउट ऑफ ट्रेंड न होणारे गिफ्ट आहे.