१५-२० पुरी, २ मध्यम, १ मध्यम कांदा,१ मध्यम, टोमॅटो, ¼ कप सपाट चिरलेली कोथिंबीर, १ कप शेव, १ चमचा लिंबाचा रस
पुर्यांना एका प्लेटमध्ये व्यवस्थित लावा. प्रत्येक पुरीला हलक्या हाताने बोटाने छिद्र करा.
एका बाऊलमध्ये उकडलेले बटाटे, मीठ, चाट मसाला, मिरची पावडर आणि जिरे पावडर एकत्र करा. नीट मिक्स करून बाजूला ठेवा.
प्रत्येक पुरीत १ चमचाभर बटाट्याचे मिश्रण भरा. त्यावर चिरलेला कांदा आणि टोमॅटो टाका.
प्रत्येक पुरीत १ चमचा हिरवी चटणी, १ चमचा गोड चटणी आणि १ चमचा लाल चटणी घाला.
चटणी टाकल्यानंतर वरून भरपूर शेव पेरा. कोथिंबीर आणि थोडासा लिंबाचा रस टाका.
रात्री झोपताना केसांना तेल का लावलं जात?
चाणक्यांच्या मते सुखी आणि समाधानी घर कसे असते?
मुलींना गिफ्ट म्हणून टेडी बिअर का दिले जाते?
सकाळी लवकर उठण्यासाठी टिप्स, दिवसरभर रहाल उत्साही