वजन कमी करण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात लिंबू आणि मध मिसळून प्या. हे सर्वात प्रभावी पेयांपैकी एक आहे.
वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी हे सर्वोत्तम पेय आहे. हे अँटिऑक्सिडेंट चरबी जाळते आणि चयापचय वाढवते. यासोबतच शरीरातील थकवा दूर होतो.
सेलेरीचे पाणी प्यायल्याने फॅट बर्न होते. तसेच, पोटाची चरबी झपाट्याने कमी होते. याशिवाय पचनक्रिया चांगली राहते.
काकडी आणि पुदिन्याचे डिटॉक्स पाणी वजन कमी करण्यास मदत करते. तसेच शरीराला हायड्रेट ठेवते. तर पुदिन्यामुळे पचनक्रिया चांगली राहते.
आले आणि दालचिनीचा चहा वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम आहे. त्यामुळे चरबी जाळण्यास मदत होते. दालचिनी भूक कमी करते. यामुळे वजन नियंत्रणात राहते.
घरच्या घरी शेवपुरी कशी बनवावी, प्रोसेस जाणून घ्या
रात्री झोपताना केसांना तेल का लावलं जात?
चाणक्यांच्या मते सुखी आणि समाधानी घर कसे असते?
मुलींना गिफ्ट म्हणून टेडी बिअर का दिले जाते?