Marathi

सकाळी लवकर उठण्यासाठी टिप्स, दिवसरभर रहाल उत्साही

Marathi

सकाळी लवकर उठण्यासाठी टिप्स

बहुतांशजणांना सकाळी वेळेवर उठण्यास कंटाळा येतो. अशातच पुढील काही टिप्स फॉलो करु शकता. जेणेकरुन आळस निघून जाण्यासह दिवसभर उत्साही राहण्यास मदत होईल.

Image credits: Pinterest
Marathi

वेळेवर झोपा

दररोज रात्री झोपण्याची वेळ ठरवून झोपा. यामुळे झोप पूर्ण होण्यासह सकाळी लवकर उठता येईल.

Image credits: unsplash
Marathi

वेळ घेऊन सवय लावा

दररोज सकाळी उठण्याची सवय लावण्यासाठी थोडा वेळ लागेल. पण हळूहळू लवकर उठण्याचा प्रयत्न करा.

Image credits: Pinterest
Marathi

सूर्यप्रकाशात या

सकाळी उठल्यानंतर सुर्यप्रकाशात या. यामुळे शरिराला उर्जा मिळण्यासह झोपेतून उठल्यासारखे वाटेल.

Image credits: Pinterest
Marathi

योगा किंवा मेडिटेशन करा

सकाळी उठल्यानंतर थोडावेळ हलकी एक्सरसाइज किंवा योगा, मेडिटेशन करा. यामुळे संपूर्ण दिवसभर फ्रेश वाटेल.

Image credits: unsplash
Marathi

नाश्ता करा

सकाळी उठल्यानंतर हेल्दी नाश्ता नक्की करा. यामुळे मेटाबॉलिज्म वाढण्यास मदत होईल.

Image credits: Pinterest

Hug Day 2025 निमित्त पार्टनरला रोमँटिक अंदाजात पाठवा हे खास संदेश

ब्युटी ब्लेंडर असे करा स्वच्छ, पिंपल्सच्या समस्येपासून रहाल दूर

सकाळच्या नाश्तासाठी हेल्दी Strawberry Yogurt Smoothie, पाहा रेसिपी

आधुनिक सुनेची सुसंस्कृत फॅशन!, घाला Anupamaa च्या काव्याप्रमाणे साडी