केळ्याच्या सालीने 10 मिनिटांमध्ये चमकेल फर्निचर, वाचा खास ट्रिक्स
Lifestyle Feb 14 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Social Media
Marathi
केळ्याचे फायदे
केळ्याचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. केळ्यामध्ये अँटीऑक्सिडेंट्स, व्हिटॅमिन आणि फायबर भरपूर प्रमाणात असल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
Image credits: Pinterest
Marathi
केळ्याची साल
केळ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहेच. पण त्याच्या सालीचा वापर घरातील फर्निचर ते अन्य गोष्टींसाठी करू शकतो.
Image credits: Pinterest
Marathi
फर्निचरची स्वच्छता
केळ्याच्या सालीचा वापर फर्निचर स्वच्छ करण्यासाठी करू शकता. यासाठी केळ्याची साल फर्निचरवर घासल्यानंतर त्यावरील डाग दूर होतील.
Image credits: Freepik
Marathi
काचेची किंवा चांदीची भांडी
फर्निचरशिवाय काच किंवा चांदीची भांडी देखील केळ्याच्या सालीने स्वच्छ करू शकता.
Image credits: social media
Marathi
चिकट तेलाचे डाग
कधीकधी घरातील स्टीलच्या भांड्यांना तेलाचे चिकट डाग राहिले जातात. अशातच केळ्याच्या सालीसह लिंबाचा वापर करून भांडी स्वच्छ करू शकता.
Image credits: Social Media
Marathi
शूजच्या बॅगची स्वच्छता
केळ्याच्या सालीने शूजच्या बॅगची स्वच्छता करू शकता.