Valentines Day 2025 स्पेशल नवऱ्यासाठी तयार करा या Sweet Dish, होईल खूश
Lifestyle Feb 14 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:instagram
Marathi
तांदळाची खीर
व्हेलेंटाइन डे निमित्त ऑफिसमधून घरी आलेल्या नवऱ्यासाठी तांदळाची खीर तयार करू शकता. यासाठी साखर, केशर, ड्राय फ्रुट्स आणि बारीक केलेल्या तांदळासह तूपाचा वापर करू शकता.
Image credits: pexels
Marathi
फालूदा
रात्री नवऱ्यासोबत जेवणानंतर निवांत वेळ घालवत फालूद्याचा आनंद आजच्या व्हेलेंटाइन डे वेळी घेऊ शकता.
Image credits: facebook
Marathi
शेवयांची खीर
नवऱ्यासाठी व्हेलेंटाइन डे स्पेशल शेवयांची खीर तयार करू शकता. खीरसारखा गोडवा नात्यात कायम टिकून राहण्यासाठी प्रयत्नही करा.
Image credits: Social Media
Marathi
मूगाचा हलवा
हेल्दी असा मूगाचा हलवा नवऱ्यासाठी 14 फेब्रुवारीला असणाऱ्या व्हेलेंटाइन डे वेळी करू शकता.
Image credits: Freepik
Marathi
मखाना खीर
मखाना खीरही नवऱ्यासाठी आजच्या दिवशी करू शकता. ही रेसिपी अगदी हेल्दी आणि सोपी आहे. याच्या व्हिडिओ इंटरनेटवर सहज मिळतील.
Image credits: social media
Marathi
गुलाबजाम
नात्यामध्ये चिरंतर गोडवा आणि प्रेम टिकून राहण्यासाठी आजच्या व्हेलेंटाइ डे निमित्त नवऱ्यासाठी गुलाबजामचा बेत करू शकता.