व्हेलेंटाइन डे वेळी साउथ कोरियातील नागरिक का खातात Black Noodles?
Lifestyle Feb 14 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Social media
Marathi
व्हेलेंटाइन डे 2025
जगभरात आज म्हणजेच 14 फेब्रुवारीला व्हेलेंटाइन डे साजरा केला जात आहे. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने व्हेलेंटाइन डे साजरा केला जातो.
Image credits: freepik
Marathi
व्हेलेंटाइन डे आणि ब्लॅक नूडल्स
कोरियामधील नागरिक व्हेलेंटाइन डे दिवशी ब्लॅक नूडल्स खातात. पण यामागील कारण काय हे जाणून घेऊया.
Image credits: Social Media
Marathi
ब्लॅक नूडल्स का खातात?
व्हेलेंटाइन डे वेळी कोरियात ब्लॅक नूडल्स खाण्याची परंपरा कपल्स नव्हे तर रिलेशनशिपमध्ये नसलेल्या व्यक्तींसाठी आहे.
Image credits: Freepik
Marathi
14 एप्रिलला ब्लॅक डे
व्हेलेंटाइन डे किंवा व्हाइड डे वेळी ज्या व्यक्तींना काही गिफ्ट मिळत नाही ते सर्वजण 14 एप्रिलला ब्लॅक डे साजरा करतात.यावेळी सिंगल लोक सर्वजण जिज्यॉमगियॉन म्हणजेच ब्लॅक नूडल्स खातात.
Image credits: Social media
Marathi
प्रत्येक महिन्याची 14 तारीख खास
साउथ कोरियामध्ये प्रत्येक महिन्याच्या 14 तारखेला प्रेमाचा एक खास दिवस संपूर्ण देशात साजरा केला जातो. पण ज्याला प्रेम मिळत नाही तो ब्लॅक डे साजरा करतो.
Image credits: Freepik
Marathi
व्हाइड डे
साउथ कोरियामध्ये 14 मार्चला व्हाइड डे साजरा केला जातो. यावेळी पुरुष मंडळी आपल्या मनातील भावना प्रेयसीला सांगतात. यावेळी गिफ्ट किंवा आउटफिट्सची थीम पांढऱ्या रंगाची असते.
Image credits: Getty
Marathi
Disclaimer
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.