अभिनेत्री सोफी चौधरीसारखी प्लेन ब्लॅक साडी पार्टी-फंक्शनवेळी नेसू शकता. यावर डायमंडची ज्वेलरी फार सुंदर दिसेल.
लग्नसोहळ्यातील मेंदी किंवा संगीत सेरेमनीसाठी उंच आणि सडपातळ तरुणींवर सोफी चौधरीसारखी गुलाबी रंगातील फ्लेअर्ड साडी नेसू शकता.
सोफी चौधरीसारखी ऑफ व्हाइट रंगातील साडीवर थ्रेड वर्क करण्यात आलेली साडीही सिंपल आणि सोबर लूक देईल.
वजनाचे अगदी हलकी असणारी आणि कॅज्युअल लूकसाठी सोफी चौधरीसारखी प्रिंटेट शिफॉन साडी ट्राय करू शकता. अशाप्रकारची साडी 1 हजार रुपयांपर्यंत खरेदी करता येईल.
संगीत किंवा कॉकटेल पार्टीसाठी सोफी चौधरीसारखी शिमर साडी नेसू शकता. यावर डायमंड ज्वेलरी छान दिसेल.
Valentines Day 2025 स्पेशल नवऱ्यासाठी तयार करा या Sweet Dish, होईल खूश
घरच्याघरी पालक पराठा कसा बनवावा, प्रोसेस जाणून घ्या
केळ्याच्या सालीने 10 मिनिटांमध्ये चमकेल फर्निचर, वाचा खास ट्रिक्स
व्हेलेंटाइन डे वेळी साउथ कोरियातील नागरिक का खातात Black Noodles?