कोमकाचे आगळ, नारळाचे दूध, हिरव्या मिरची, लसणीच्या पाकळ्या, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि साखर.
सर्वप्रथम नारळाचे दूध घेऊन त्यामध्ये अर्धा चमचा कोकमाचे आगळ मिक्स करा.
नारळाच्या दूधाला आंबटसर चव येईल. यानंतर सोलकढीमध्ये बारीक चिरलेल्या मिरची, कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि साखर घालून सामग्री व्यवस्थितीत मिक्स करा.
नॉनव्हेजच्या जेवणावेळी सोलकढी थोडावेळ फ्रीजमध्ये ठेवून पिण्यासाठी सर्व्ह करा.
स्वस्तात मिळणार नाही! उन्हाळ्यासाठी ₹200 मध्ये खरेदी करा Ajrakh Blouse
सिक्स पॅक येण्यासाठी घरच्या घरी कोणता व्यायाम करावा?
चमकदार आणि मऊसर त्वचेसाठी वापरा वेलचीचे तेल, वाचा भन्नाट फायदे
दीदीचा देवरा होईल दिवाना!, Diana Penty चा Saree Look कॉपी करा