Marathi

सिक्स पॅक येण्यासाठी घरच्या घरी कोणता व्यायाम करावा?

Marathi

क्रंचेस

पाठ सरळ ठेवून झोपा, गुडघे वाकवा. दोन्ही हात डोक्याच्या मागे ठेवा आणि वर उचलण्याचा प्रयत्न करा.

Image credits: Freepik
Marathi

लेग रेजेस

जमिनीवर झोपा आणि दोन्ही पाय सरळ ठेवा. पाय वर उचलून हळू हळू खाली आणा.

Image credits: social media
Marathi

प्लँक (Plank)

कोपर आणि पंजे जमिनीवर ठेऊन शरीर सरळ ठेवा. 30-60 सेकंद धरून ठेवा.

Image credits: social media
Marathi

बायसिकल क्रंचेस (Bicycle Crunches)

एका गुडघ्याला समोर आणताना विरुद्ध कोपराने स्पर्श करा.

Image credits: social media
Marathi

माउंटन क्लाइंबर्स

हात जमिनीवर ठेवून धावण्याच्या स्थितीत या. गुडघे वेगाने छातीच्या दिशेने आणा.

Image credits: social media
Marathi

रूसी ट्विस्ट (Russian Twists)

जमिनीवर बसून पाय थोडे उचलून दोन्ही हातांनी एका बाजूने दुसऱ्या बाजूला वळवा.

Image credits: social media
Marathi

डाएट आणि महत्वाच्या गोष्टी

  • प्रथिने (Protein) – अंडी, चिकन, पनीर, डाळी 
  • लो कॅलरी आहार – जंक फूड टाळा 
  • पाणी भरपूर प्या – शरीर हायड्रेट ठेवा 
  • कार्डिओ व्यायाम – धावणे, सायकलिंग
Image credits: social media

चमकदार आणि मऊसर त्वचेसाठी वापरा वेलचीचे तेल, वाचा भन्नाट फायदे

दीदीचा देवरा होईल दिवाना!, Diana Penty चा Saree Look कॉपी करा

हिंदू नववर्ष कधी सुरू होईल? तारीख लक्षात ठेवा

वेगाने वाढेल वजन, या 4 पद्धतीने करा डाळींचे सेवन