डोक्यावरून घिरगावणाऱ्या ड्रोनला असामान्य वेगाने मगरीने तोंडात पकडले. मात्र, पहिल्याच चाव्यात ड्रोनमधील लिथियम आयन बॅटरीचा स्फोट झाला.
सुंदर महिलेसह बाइकस्वाराला अडवणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याने दंड न लावता सोडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी पोलिसांच्या कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, महिला सुंदर असल्यानेच दंड केला नसल्याचा आरोप केला आहे.
बाळ खाली पडताच आई आणि वडील सहाव्या मजल्यावरून धावत खाली आले. दोघांनी मिळून बाळाला तातडीने रुग्णालयात नेले, पण त्याचा जीव वाचवता आला नाही.
काँग्रेसचे लोक शेतकऱ्यांबद्दल मोठमोठ्या गोष्टी बोलतात. पण त्यांनी शेतकऱ्यांसाठी काहीही केले नाही. इतरांनाही करू दिले नाही, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केला.
दीर्घ प्रतीक्षेनंतर एका दाम्पत्याने ३.८४ कोटी रुपये खर्च करून चार बेडरूमचे घर खरेदी केले. नवीन घरात नवीन जीवन जगण्याची स्वप्ने पाहत आलेल्या त्यांना मात्र तिथे काही वेगळेच अनुभव आले.
सफरचंदामध्ये विरघळणारे आणि न विरघळणारे फायबर असतात, विशेषतः पेक्टिन. हे निरोगी पचनसंस्थेसाठी मदत करते. विरघळणारे फायबर पचनक्रिया मंदावण्यास आणि पोषक तत्वांचे शोषण करण्यास मदत करतात.
सध्याचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यानंतर भाजपचा नवा अध्यक्ष पुढील फेब्रुवारीच्या अखेरीस निवडला जाईल, असे पक्षाच्या एका नेत्याने सांगितले आहे.
चार वर्षांहून अधिक काळ चाललेल्या लष्करी वादावर तोडगा काढण्यासाठी हा महत्त्वपूर्ण बैठक आहे.