Raw Turmeric Benefits : कच्च्या हळदीच्या सेवन केल्याने काही आरोग्यदायी फायदे होतात. पचनक्रिया सुधारणे ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास कच्ची हळद कशाप्रकारे मदत करते हे जाणून घेऊया…
अल्लू अर्जुनचा 'पुष्पा २' चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. १३ व्या दिवशी चित्रपटाने २४.२५ कोटींची कमाई केली असून, एकूण कमाई ९५३.३ कोटींवर पोहोचली आहे.
मुंबईच्या मध्य रेल्वेच्या एसी लोकलमधील महिला डब्यात एका नग्न पुरुषाने प्रवेश केल्याने प्रवाशांमध्ये खळबळ उडाली. सोमवारी संध्याकाळी सीएसएमटी ते कल्याण दरम्यानच्या प्रवासात घाटकोपर स्थानकावर ही घटना घडली.
Vastu Dosh Remedies : वास्तुशास्रामध्ये घरातील वास्तुदोष दूर करण्यासंबंधित काही उपाय दिले आहेत. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया…