रात्री किती वाजता झोपायला हवं?योग्य वेळी झोपणे आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. वयानुसार झोपेची गरज बदलते आणि उशीरा झोपल्याने थकवा, लक्ष कमी होणे, हार्मोन्सची असंतुलितता, लठ्ठपणा, मधुमेह आणि मानसिक समस्या उद्भवू शकतात. लवकर झोपण्यासाठी काही सवयींचा अवलंब करणे गरजेचे आहे.