8 स्टॉकच्या किंमतीत होणार वाढ, प्रत्येकातून किती मिळणार फायदा?ब्रोकरेज फर्मच्या मते, Bajaj Finserv, Coal India, SBI Cards, Tata Technologies, Hindustan Aeronautics, HDFC Life, PVR, आणि Amara Raja Energy या ८ स्टॉकच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. टार्गेट किंमती १९७० रुपयांपासून ते ४,८४५ रुपयांपर्यंत आहेत.