साडीवर किंवा एखाद्या ट्रेडिशनल आउटफिट्सवर अशाप्रकारचे लेअर्ड पर्ल डिझाइन इअररिंग्स ट्राय करू शकता.
पानांची डिझाइन असणारे पर्ल इअररिंग्स साडीवर किंवा एखाद्या सलवार सूटवर छान दिसतील.
इंडो-वेस्टर्न आउटफिट्सवर अशाप्रकारचे पर्ल इअररिंग्स ट्राय करू शकता.
वेस्टर्न आउटफिट्सवर हटके लूकसाठी अशाप्रकारचे चैन पर्ल इअररिंग्स 100 रुपयांपर्यंत खरेदी करू शकता.
सिंगल पर्ल असणारे इअररिंग्स जीन्स किंवा स्कर्टवर शोभून दिसतील.
रोज सकाळी सफरचंद खाल्याने काय फायदा होतो?
स्ट्रॉबेरी खाण्याचे 5 आरोग्यदायी फायदे, वजनही होईल कमी
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कधी साजरी करायला हवी?
रात्री किती वाजता झोपायला हवं?