07:23 PM (IST) Jul 18

18th July 2025 Updates हैदराबादला अतिरिक्त आऊटर रिंगरोडच नव्हे तर आऊटर रिंगरेल्वेही मिळणार, दळणवळण होणार सुपरफास्ट

हैदराबादला आधीच आऊटर रिंगरोड आहे. आता आणखी एक आऊटर रिंग रोड (ओआरआर) बांधण्यात येत आहे. एवढेच नव्हे तर आता आऊटर रिंगरेल्वेचेही नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे शेजारचे जिल्हे जोडले जाणार आहेत.

Read Full Story
06:41 PM (IST) Jul 18

18th July 2025 Updates VIDEO - पुराचे लाईव्ह रिपोर्टिंग करताना जर्नलिस्ट गेला वाहून, बघा अंगावर काटा उभा करणारा थरारक व्हिडिओ

हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड वाऱ्यासारखा व्हायरल झाला असून, अनेकांनी त्यावर चिंता आणि कौतुक अशा दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Read Full Story
05:37 PM (IST) Jul 18

18th July 2025 Updates 4 Gram Gold Earrings - सौंदर्य, साज आणि स्टाईलचं परिपूर्ण मिश्रण, श्रीमंत घरंदाज महिलांची पहिली पसंत!

मुंबई- सोन्याचे दागिने म्हटले की सर्वात जास्त मागणी असते ती इअररिंग्सला. कारण कोणताही लूक पूर्ण करण्यासाठी सुंदर झुमके किंवा स्टड्सची जोड अत्यावश्यक ठरते. यामध्येही ४ ग्रॅम वजनाचे इअररिंग्स हे खास लोकप्रिय आहेत.

Read Full Story
05:11 PM (IST) Jul 18

18th July 2025 Updates Rahul Narvekar - विधानसभेतील गोंधळावर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची कडक भूमिका, आता विधानभवन परिसरात यांना प्रवेश नाही

“आमदारांचे आचरण आदर्शवत असावे आणि लोकशाहीच्या मंदिरात योग्य वागणूक अपेक्षित आहे. यापुढे असे प्रकार पुन्हा घडू नयेत म्हणून आम्ही सर्व पावले उचलणार आहोत,” असे नार्वेकर यांनी ठामपणे स्पष्ट केले.

Read Full Story
04:49 PM (IST) Jul 18

18th July 2025 Updates Kolhapur Crime News - ग्रामपंचायत सदस्याचा खून, मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला

कोल्हापूर जिल्ह्यातील रांगोळी गावात ग्रामपंचायत सदस्य लखन बेनाडे यांचा निर्घृण खून झाला आहे. त्यांचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत कर्नाटकातील हिरण्यकेशी नदीत सापडला आहे. 

Read Full Story
02:30 PM (IST) Jul 18

18th July 2025 Updates पारंपारिक साडीला द्या इंडो-वेस्टर्न लूक, ट्राय करा पैठणीचे हे एथनिक ड्रेस

बहुतांश महिलांना पैठणी साडी नेसणे फार आवडते. पण एखाद्या जुन्या पैठणी साडीला तुम्ही नवा लूक देऊ शकता. सध्या पैठणीपासून इंडो-वेस्टर्न ड्रेस शिवण्याचा ट्रेन्ड आहे. 

Read Full Story
01:51 PM (IST) Jul 18

18th July 2025 Updates Mumbai Locals - मुंबईत कार्यालयीन वेळा राहणार वेगवेगळ्या, शिफ्टमध्ये चालेल काम, लोकलवरील ताण कमी करण्यासाठी सरकारचा प्रयत्न

सरकारने घेतलेल्या या निर्णयांमुळे केवळ प्रवाशांचा जीव वाचणार नाही, तर मुंबईसारख्या गतिशील शहरातील वाहतूक व्यवस्थेला नवा श्वास मिळू शकतो.

Read Full Story
12:55 PM (IST) Jul 18

18th July 2025 Updates Gopichand Padalkar - विधानसभेच्या आवारात झालेल्या हाणामारीवर काय म्हणाले पडळकर? पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

या हाणामारीचा केंद्रबिंदू असलेल्या गोपीचंद पडळकर यांनी आपली बाजू नम्रपणे मांडली असली, तरी यामागे विरोधकांनी भाजपवर ‘हनीट्रॅप प्रकरणावरून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा डाव’ असल्याचा आरोप केला आहे.

Read Full Story
11:39 AM (IST) Jul 18

18th July 2025 Updates Reliance Retail - रिलायन्स रिटेलने केली केल्विनेटर विकत घेण्याची घोषणा, रिलायन्सची रिलेट क्षेत्रातील पकड होणार मजबूत

रिलायन्स आणि केल्विनेटर हे दोन्ही विश्वासार्ह ब्रांड आहेत. केल्विनेटरला टेक ओव्हर केल्याने रिलायन्स हा ब्रांड अधिक मजबूत होताना दिसून येईल. याचा फायदा अधिक मार्केट कॅप्टर करण्यासाठी होईल.

Read Full Story
11:30 AM (IST) Jul 18

18th July 2025 Updates "भविष्यात विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही", आव्हाड-पडळकरांमधील वादानंतर राज ठाकरेंची प्रतिक्रिया

विधीमंडळाच्या लॉबीमध्ये गुरुवारी (18 जुलै) जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला. याचेच प्रतिसाद आता उमटत असून राजकरण तापले आहे. 

Read Full Story
11:10 AM (IST) Jul 18

18th July 2025 Updates Coldplay Concert - कोल्डप्ले कॉन्सर्टमध्ये CEO आणि HR झाले इंडिमेट, व्हिडिओ झाला व्हायरल

कोल्डप्लेच्या एका कॉन्सर्टमधील व्हायरल क्लिपमध्ये सीईओ अँडी बायरन आणि क्रिस्टिन कॅबॉट यांच्यातील जवळीक दिसून येत आहे. ख्रिस मार्टिनच्या स्टेजवरील टिप्पणीनंतर या दोघांमधील प्रेमप्रकरणाच्या चर्चा रंगल्या आहेत.

Read Full Story
10:27 AM (IST) Jul 18

18th July 2025 Updates Bandra Chawl Collapse - वांद्रे येथे तीन मजली इमारत कोसळली, घटनास्थळी बचावकार्य सुरू

मुंबईतील वांद्रे परिसरात पहाटेच्या वेळेस तीन मजली इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.

Read Full Story
09:44 AM (IST) Jul 18

18th July 2025 Updates "देवेंद्र फडणवीस, तुम्ही फक्त मजा पाहत राहा!", आव्हाडांच्या लेकीची सोशल मीडियावर ट्रोल केल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया

जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्यामध्ये झालेल्या वादानंतर राजकरण तापले आहे. अशातच आव्हाड यांच्या मुलीला देखील खालच्या स्तरावर ट्रोल करण्यात आले. यावरुनच नताशा आव्हाडने सोशल मीडियावर संतप्त शब्दांत एक पोस्ट शेअर केली आहे. 

Read Full Story
09:30 AM (IST) Jul 18

18th July 2025 Updates Gopichand Padalkar - शरद पवार म्हणजे कोरोना व्हायरस, पुण्यात एक कॉकटेल कुटुंब ते आव्हाडांसोबत राडा, ही आहेत पडळकारांची निवडक वादग्रस्त वक्तव्ये

या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून दोषींवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. या पार्श्वभूमिवर जाणून घ्या, गोपिचंद पडळकर यांची वादग्रस्त वक्तव्ये आणि इतर घटना.

Read Full Story
08:28 AM (IST) Jul 18

18th July 2025 Updates विधानभवनात पडळकर-आव्हाड समर्थकांमध्ये धक्काबुक्की; आव्हाडांचे रात्रभर पोलीस स्थानकाबाहेर ठिय्या आंदोलन

विधीमंडळाच्या आवारात गुरुवारी (17 जुलै) जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला. यावेळी पडळकर यांच्या कार्यकर्त्यांकडून आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप लावण्यात आला आहे.

Read Full Story
08:09 AM (IST) Jul 18

18th July 2025 Updates जम्मू-काश्मीरमधील उधमपूर येथे अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या कारचा अपघात

अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या कारचा जम्मू-काश्मीरजवळील उधमपूर जिल्ह्यात अपघात झाल्याची दुर्घटना घडली आहे. यामध्ये पाच जण जखमी झाले असून अन्य बाकींची प्रकृती स्थिर आहे.

Scroll to load tweet…