Entertainment

आकाशच्या तुलनेत अनंत अंबानीची लग्नपत्रिका 366% महागडी, खासियत काय?

Image credits: our own

अनंत आणि राधिका मर्चेंटचे लग्न

अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या लग्नाची चर्चा सर्वत्र सुरु आहे. लग्नाआधी काही फंक्शन पार पाडले जात आहेत. सोमवारी कपलची हळद झाली.

Image credits: instagram

आठवणीत राहण्यासारखा विवाहसोहळा

अनंत अंबानी आणि राधिकाचे लग्न आठवणीत राहण्यासाठी मुकेश अंबानी लग्नात कोणतीच कसर सोडत नाहीयेत. लग्नासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला जातोय.

Image credits: instagram

अनंत-राधिकाच्या लग्नाचे कार्ड

अनंत अंबानी आणि राधिकाच्या लग्नाचे काही अत्याधिक स्पेशल आहे. यावरही कोट्यावधी रुपयांचा खर्च केला आहे.

Image credits: x

अत्यंत खास आहे लग्नपत्रिका

नीता-मुकेश अंबानींचा मुलगा अनंतच्या लग्नाचे कार्ड अत्यंत खास आहे. यासाठी सोन-चांदीसह देवाची मूर्ती, एक शॉल आणि काही गोष्टींचा समावेश आहे.

Image credits: social media

लग्नपत्रिकेची किंमत

कोईमोईच्या रिपोर्टनुसार, अनंत अंबानींच्या लग्नपत्रिकेची किंमत 6-7 लाख रुपये आहे. एवढा रुपयांत सामान्य व्यक्तीची वार्षिक सॅलरी येईल.

Image credits: Social media

अनंत अंबानीची लग्नपत्रिका सर्वाधिक महागडी

अनंत अंबानीची लग्नपत्रिका अकाशच्या लग्नपत्रिकेपेक्षा 366% अधिक महागडी आहे. अकाशच्या लग्नपत्रिकेची किंमत दीड लाख, ईशाची 3 लाख रुपये होती.

Image credits: Instagram

अनंत-राधिकाचा लग्नसोहळा

अनंत आणि राधिकाचा लग्नसोहळा येत्या 12 जुलैला पार पडणार आहे. लग्नसोहळा जिओ वर्ल्डमध्ये होणार आहे. यानंतर 13 जुलैला आशीर्वाद उत्सव व 14 जुलैला ग्रँड रिसेप्शन असणार आहे.

Image credits: social media

अनंत-राधिका संगीत-हळद सेरेमनी

अनंत आणि राधिका मर्चेंटची संगीत सेरेमनी आणि हळदीचे फंक्शनही झाले. यावेळी अनेक सेलेब्सने उपस्थिती लावली होती.

Image credits: social media