Entertainment

'Pushpa-2' व्यतिरिक्त या 5 सिनेमांचा सिक्वल BO वर धमाका करण्यास तयार

Image credits: IMDB

सिंघम अगेन

अजय देवगणचा सिनेमा सिंघम अगेन येत्या 15 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. सिनेमात अक्षय कुमार, दीपिका पादुकोण, करिना कपूर मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

Image credits: instagram

पुष्पा-2

साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा बहुप्रतिक्षित सिनेमा पुष्पा-2 लवकरच प्रदर्शित होणार आहे. सिनेमात फहाद फासिल, रश्मिका मंदाना, राव रमेशह अन्य कलाकार झळकणार आहेत.

Image credits: instagram

कंगुवा

कंगुवा तमिळ सिनेमा असून हिंदीशिवाय अन्य भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. यामध्ये राजन सुब्रमण्यम, बॉबी देओलसह दिशा पाटनीसारखे मोठे कलाकार झळकणार आहेत.

Image credits: Instagram

इंडियन-2

एस शंकर यांनी दिग्दर्शित केलेला इंडियन-2 सिनेमा 12 जुलैला प्रदर्शित होणार आहे. यामध्ये कमल हसन मुख्य भूमिकेत झळकणार आहे. याशिवाय काजल अग्रवाल, रकुल प्रीत सिंह देखील दिसणार आहेत.

Image credits: Instagram

भूल भुलैया-3

भूल भुलैयाच्या माध्यमातून पुन्हा कार्तिक आर्यन मोठ्या पडद्यावर धकामा करण्यास तयार आहे. सिनेमाच्या दुसऱ्या पार्टमध्ये कार्तिक आर्यन झळकला आहे. तिसऱ्या पार्टमध्येही आर्यन दिसणार आहे.

Image credits: Instagram