4 हजार तास वर्क केलेला इशाचा खास लेहेंगा, लिहिलाय गीतेमधील खास श्लोक
Entertainment Jul 12 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:instagram
Marathi
ईशा अंबानीचा खास लेहेंगा
अनंत अंबानीच्या लग्नसोहळ्यासाठी ईशा अंबानीने परिधान केलेल्या प्रत्येक लूकची चर्चा झाली. अशातच 10 जुलैला अंबानी परिवारात झालेल्या शिव शक्ति पूजेवेळचा इशाचा अनोखा लूक समोर आला आहे.
Image credits: instagram
Marathi
ईशाचा लेहेंग
ईशा अंबानीसाठी शिव शक्ति पूजेसाठी खास लेहेंगा तयार करण्यात आला होता. यावर बारीक सुंदर असे नक्षीकाम करण्यात आले होते.
Image credits: instagram
Marathi
लेहेंग्यासाठी 4 हजार तास वर्क
सुंदर लेहेंग्यावर कारागिरांनी 4 हजार तास काम करुन तयार केले आहे. या लेहेंग्यामागील उद्देश ट्रेडिशन आणि कल्चरलसह मॉर्डनही असावा.
Image credits: instagram
Marathi
लेहेंग्यावर नंदी आणि पक्षांचे डिझाइन
ईशा अंबानीच्या लेहेंग्यावर शंकराचे वाहन नंदी, मंदिर आणि चिमण्यांचे डिझाइन करण्यात आले आहे.
Image credits: instagram
Marathi
लेहेंग्यासाठी विटेंज टेक्स्चर फॅब्रिकचा वापर
ईशाच्या लेहेंग्यासाठी विटेंज टेक्स्चर फॅब्रिकचा वापर करण्यात आला आहे. यावर पूर्णपणे जरदोजी वर्क केले आहे.
Image credits: Instagram /delhivintageco_
Marathi
गीतेमधील श्लोक
लेहेंग्यावर गीतेमधील ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’ श्लोक लिहिण्यात आला आहे.
Image credits: Instagram /delhivintageco_
Marathi
लेहेंग्यासाठी विटेंज टेक्स्चर फॅब्रिकचा वापर
सुंदर लेहेंग्यावर कारागिरांनी 4 हजार तास काम करुन तयार केले आहे. या लेहेंग्यामागील उद्देश ट्रेडिशन आणि कल्चरलसह मॉर्डनही असावा.
Image credits: Instagram
Marathi
ईशा अंबानीच्या लूकची चर्चा
ईशा अंबानीच्या प्रत्येक लूकची चर्चा होत आहे. अनंतच्या प्रत्येक वेडिंग सोहळ्यासाठी ईशाने एकापेक्षा एक दमदार आउटफिट्स कॅरी केल्याचे दिसून आले आहे.