Entertainment

AR च्या हळदीला अनंत अंबानीच्या मेव्हणीच्या आउटडेटेड लेहेंग्याची चर्चा

Image credits: instagram

राधिकाच्या मोठ्या बहिणीचा सिंपल आणि सोबर लूक

राधिका मर्चेंटची मोठी बहिण अंजली देखील अनंत आणि राधिकाच्या हळदीला आली होती. यावेळी अंजलीने आउट ऑफ द बॉक्स जाऊन ट्रेडिशनल बनारसी लेहेंगा परिधान केला होता.

Image credits: Instagram

अंजली मर्चेंटचा लूक

अंजली मर्चेंटने गुलाबी रंगातील बनारसी बॉल स्कर्ट स्टाइल लेहेंगा परिधान केला होता. यावर गोल्डन फ्लोरल-लाइलॅक लहरिया प्रिंट होती.

Image credits: Instagram

कॉन्ट्रास्ट रंगातील लेहेंग्याची निवड

गुलाबी रंगातील लेहेंग्यावर अंजलीने कॉन्ट्रास्ट रंगातील हेव्ही चोली परिधान केली होती. यावर पिवळ्या रंगातील ओढणीही ड्रेप केली होती.

Image credits: Instagram

अंजलीचा नवरत्न हार

अंजली मर्चेंटने आपला लूक पूर्ण करण्यासाठी नवरत्नने तयार केलेला अत्यंत स्टायलिश नेक पीस हार घातला होता.

Image credits: Instagram

अंजलीच्या मेकअपने जिंकली मने

अंजली मर्चेंटने नॅच्युरल टोन मेकअप केला होता. याशिवाय न्यूड शेड लिपस्टिक लावत सिंपल लूक क्रिएट केला होता.

Image credits: Instagram

3.5 लाखांचा लेहेंगा

अंजली मर्चेंटने राधिकाच्या हळदीसाठी घातलेल्या लेहेंग्याची किंमत 3.5 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. हा लेहेंगा सेलिब्रेटी डिझाइनर जयंती रेड्डीने डिझाइन केला आहे.

Image credits: Instagram

कोण आहे अंजली मर्चेंट

अंजली मर्चेंट वीरेन मर्चेंट आणि शैला मर्चेंट यांची मोठी मुलगी आहे. अंजलीचा विवाह अमन मजीठियासोबत झाला आहे. जो 2 हजार कोटींच्या कंपनीचे मालक आहेत.

Image credits: Instagram