Met Gala 2024 : बॉलिवूडमधील अभिनेत्री आलिया भट्टने मेट गालाच्या कार्पेटवर आपली पुन्हा एकदा छाप सोडली आहे. आलियाने नेसलेल्या खास साडीसाठी तब्बल 163 कारागिरांनी काम केले आहे.
Met Gala 2024 ला सुरुवात झाली असून अनेक दिग्गज कलाकारांनी यात हजेरी लावली आहे. यंदाची मेट गालाची थीम 'स्लीपिंग ब्युटीज: रीअवेकनिंग फॅशन' यावर असून अनेक कलाकार त्यांच्या हटके लूकमध्ये रेड कार्पेटवर हजेरी लावत आहेत
अक्षय कुमारचे गेल्या काही दिवसांपासून चित्रपट हे फ्लॉप ठरत असून लवकरच त्याचा हाऊसफुल 5 हा चित्रपट येणार आहे.
हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक अभिनेत्रींनी त्यांच्या अभिनयाची कारकीर्द दाक्षिणात्य चित्रपटातून केली आहे. त्यातील या ८ अभिनेत्री ज्या सध्या सगळीकडेच फेमस असून त्याच्या शिवाय कोणतेही चित्रपट होणे मुश्किल झाले आहे.
द फॅमिली मॅन सीझन 3: प्राइम व्हिडिओने अलीकडेच पंचायत सीझन 3 ची घोषणा केली आहे. या महीन्यात सिझन ३ येत असून आता "द फॅमिली मॅन सीझन 3" चे शूटिंग देखील सुरू झाले आहे. पुन्हा एकदा श्रीकांत तिवारी पुनरागमन करणार आहे.
South Movie : साउथ इंडस्ट्रीमधील सर्वाधिक प्रसिद्ध अभिनेता प्रभास नेहमीच आपल्या सिनेमातील भूमिकांमुळे चर्चेत असतो. पण प्रभास 44 वर्षांचा झालाय तरीही लग्न का होत नाहीये असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
प्रत्येकालाच संघर्ष अटळ आहे यामधून कोणीही सुटलेलं नाही. मात्र असे कलाकार आहेत जे छोट्या शहरातून आले असताना मुंबई काम करून घेतलंय कोट्यवधींचा घर. यातील अनेकांनी काढलेय वाईट दिवस त्यातून आज मोठे शिखर गाठले आहे.
शाहिद कपूरला दोन गर्लफ्रेंडकडून धोका मिळाल्याची माहिती त्याने नेहा धुपियाच्या शोमध्ये दिली आहे.
अनेक वर्षांपासून चित्रपट सृष्टीमध्ये असून सुद्धा अनेक कलाकार स्वतः च आयुष्य सोशल मीडियावर न टाकता ते प्रायव्हसी ठेवत आहेत. यामध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांची नाव तुम्हला आश्चर्याचा धक्का देईल, वाचा सविस्तर
टीव्ही वरती अनेक कार्यक्रम सुरु असतात मात्र या कार्यक्रमाला रंगत येते ती होस्टने त्यामुळे टीव्ही वर सगळ्यात महागडे होस्ट कोणते आहेत आणि त्याची एका एपिसोडची फीस किती आहे जाणून यातील दुसऱ्या क्रमांकाच नाव तुम्हाला आश्चर्याचा धक्का देईल.