अभिषेक बच्चनने ऐश्वर्या रायपासून विभक्त होण्याची दिली हिंट
Entertainment Jul 18 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:instagram
Marathi
ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन विभक्त होणार?
ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन यांच्यामध्ये वाद सुरू असल्याच्या चर्चा आहेत. अशातच अंबानींच्या वेडिंगलाही कपल एकत्रित दिलसले नाही. यामुळेच अधिकच दोघांबद्दलच्या चर्चा उडाल्या आहेत.
Image credits: instagram
Marathi
अभिषेक बच्चनने दिली हिंट
अभिषेक बच्चनने ऐश्वर्यापासून विभक्त होण्यासंदर्भात हिंट दिली आहे.
Image credits: instagram
Marathi
अभिषेक बच्चन नक्की काय केलेय?
अभिषेक बच्चनने सोशल मीडिवरील एक पोस्ट लाइक केली आहे. त्यामध्ये घटस्फोट आणि नाते मोडल्यासंदर्भातील मेसेज होता. यामुळेच सर्वजण हैराण झाले आहेत.
Image credits: instagram
Marathi
हीना खंडेलवालची पोस्ट
अभिषेक बच्चनने लेखिका हीना खंडेलवालची पोस्ट लाइक केली आहे. यामध्ये लिहिले, घटस्फोट कोणासाठी सुखकर नाही. सुखी राहण्याचे स्वप्न कोण पाहत नाही, पण आयुष्य तसे नसते.
Image credits: instagram
Marathi
पोस्टमध्ये आणखी काय म्हटलेय?
पोस्टमध्ये पुढे म्हटले, ज्यावेळी अनेक वर्ष एकत्रित राहिल्यानंतर व्यक्ती वेगळ्या होतात. एकमेकांवर लहानलहान गोष्टींसाठी अवलंबून असतात.अशा व्यक्ती त्या गोष्टींचा कसा सामना करतात.
Image credits: instagram
Marathi
रिलेशनशिपवरुन लिहिलाय खास मेसेज
सध्या कपल्स विभक्त होतात. त्यांच्या या निर्णयामागील काय कारण आहे आणि का घटस्फोट वाढत आहेत. घटस्फोट घेणे योग्य निर्णय आहे का?
Image credits: Instagram
Marathi
अभिषेक-ऐश्वर्याचे लग्न
अभिषेक बच्चन-ऐश्वर्या रायने एप्रिल 2007 मध्ये एकमेकांसोबत विवाह केला होता. कपलला आराध्या नावाची मुलगी आहे.
Image credits: instagram
Marathi
अभिषेकच्या कामाबद्दल
अभिषेकच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, शाहरुखचा आगामी सिनेमा किंगमध्ये विलेनची भूमिका साकारणार आहे. याशिवाय सुजीत सरकार यांच्या सिनेमातही झळकणार आहे.