महाराष्ट्राची हास्यजत्रा शो मधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या पृथ्विक प्रतापचे दुसरे स्वप्न पूर्ण झाले आहे. याआधी पृथ्विकने हक्काचे घर घेत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. आता नवे स्वप्न पूर्ण झाल्याची एक खास पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.
2024 Paris Olympics Opening Ceremony : पॅरिस ऑलिम्पिक 2024 चा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला. यावेळी जगप्रसिद्ध कलाकारांनी आपले धमाकेदार परफॉर्मेन्स देत प्रेक्षकांची मनं जिंकली. यावेळी लेडी गागाने आपल्या धमाकेदार एन्ट्रीने सोहळ्याची शान अधिकच वाढवली.
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरने अद्याप त्यांचे ब्रेकअप झाल्याबद्दल खुलेपणाने काहीही स्पष्ट केलेले नाही. दोघेही सातत्याने क्रिप्टिक पोस्ट शेअर करत असतात. पण एका कार्यक्रमात दोघे एकाचवेळी पोहोचले पण तेथे जे घडले ते पाहून ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलेय.
Kargil Vijay Diwas 2024 : आज देशभरात सर्व स्तरातून कारगिल विजय दिवस साजरा केला जात आहे. अशातच बॉलिवूडमधील काही कलाकार असे आहेत ज्यांचे थेट कालगिर युद्धाशी कनेक्शन आहे. यापैकी एका कलाकाराच्या वडिलांनी कारगिल युद्धा लढाईही केली आहे.
Amitabh Bachchan Love Affairs : बॉलिवूडमधील शहंशाह अमिताभ बच्चन यांचे नावे नेहमीच रेखासोबत जोडले जाते. रेखाचे अमिताभ बच्चन यांच्यावर खूप प्रेम होतेच. पण अन्यही अशा काही अभिनेत्री होत्या त्या अमिताभ बच्चन यांच्यावर फिदा होत्या.
Bad Newz Movie Collection Day 6 : विक्की कौशल आणि तृप्ति डिमरी यांच्या बॅड न्यूज सिनेमाने ओपनिंग डे ते ओपनिंग विकेंडपर्यंत बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. अशातच सिनेमाच्या कमाईत घट झाली असून 6 व्या दिवशी किती कमाई केली याबद्दल सविस्तर…
Pooja Sawant Monsoon Photoshoot : मराठमोठी अभिनेत्री पूजा सावंत नेहमीच सोशल मीडियात खूप अॅक्टिव्ह असते. याशिवाय अभिनेत्री काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना स्वत:बद्दलचे अपडेट्स देत असते. अशातच पूजा सावंतने पावसातील नवे फोटोशूट केले आहे.
Grevin Museum Paris : फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील ग्रेविन ग्लासे म्युझियमकडून बॉलिवूडमधील किंग खानला मोठा सन्मान देण्यात आला आहे. अभिनेता शाहरुख खानच्या नावाची सोन्याची नाणी म्युझियमकडून जारी करण्यात आली आहेत.
Bigg Boss Marathi 5 : बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शो संदर्भात पत्रकार परिषद झाली होती. यावेळी अभिनेता रितेश देशमुख यंदाच्या सीझनचे सूत्रसंचालन करणार असल्याचे समोर आले. पण स्पर्धक कोण असणार याची चर्चा सुरू झाली आहे.
Bigg Boss 18 Update : बिग बॉस ओटीटी-3 सह आता बिग बॉसच्या 18 व्या सीझनची चर्चा सुरू झाली आहे. रिपोर्ट्सनुसार, बिग बॉस यंदा ऑक्टोंबर महिन्यात सुरू होणार आहे. एवढेच नव्हे शो मधील पहिल्या स्पर्धकाचे नावही समोर आले आहे.