Marathi

प्रियांका चोप्राच्या बंगल्यात खोल्यांपेक्षा बाथरुमच अधिक, पाहा PHOTOS

Marathi

प्रियांका चोपडाचा लॉस एंजेलिसमध्ये आलिशान बंगला आहे.

Image credits: instagram
Marathi

प्रियांकाचा बंगला एखाद्या फाइव्ह स्टार हॉटेलसारखाच आहे.

Image credits: instagram
Marathi

प्रियांकाच्या शानदार बंगल्याची किंमत 166 कोटी रुपये आहे.

Image credits: instagram
Marathi

प्रियांका चोप्राचा बंगला 20 हजार स्क्वेअर फूटवर विस्तारलेला आहे.

Image credits: instagram
Marathi

प्रियांकाने घर पांढऱ्या आणि क्रिम रंगाच्या शेड्सने सजवले आहे.

Image credits: instagram
Marathi

प्रियांकाच्या आलिशान बंगल्यात 11 बाथरुम आणि 7 खोल्या आहेत.

Image credits: instagram
Marathi

बंगल्यात जिम, पूल, गार्डन आणि इनडोर गेमची सुविधा आहे.

Image credits: instagram
Marathi

प्रियांकाच्या बंगल्याबाहेरील व्हू अत्यंत सुंदर आहे.

Image credits: instagram

आषाढी एकादशीनिमित्त पाहा मराठीतील हे 5 सिनेमे, व्हाल भक्तिरसात तल्लिन

बॉलिवूडमधील या 5 Horror सिनेमांचे शूटिंग चक्क भूताटकी ठिकाणांवर झालेय

Katrina Kaif की Vicky Kaushal? कपलमधील सर्वाधिक कोण शिकलेय?

Kim Kardashian देखील बॉलिवूड सेलिब्रेटींची फॅन, शेअर केले सेल्फी PHOTO