अजय देवगणचा बहुप्रतिक्षित सिंघम अगेन या चित्रपटाबाबत एक उत्तम अपडेट समोर आले आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित केली आहे. हा चित्रपट यावर्षी 15 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. हा एक मल्टीस्टारर चित्रपट आहे.
जॅकी श्रॉफ यांचे नाव आणि आवाज त्यांच्या परवानगीशिवाय कोणीही वापरू शकत नाही. असा आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. जॅकीने आपल्या नावाचा आणि आवाजाचा गैरवापर होत असल्याचा अर्ज नुकताच कोर्टात दाखल केला होता.
South Movie : दाक्षिणात्य सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शेट्टी लवकरत लग्नगाठ बंधणार असल्याची चर्चा जोरदार सुरू झाली आहे. यामुळे अनुष्काच्या चाहत्यांमध्ये आनंद दिसून येत आहे.
तारक मेहता का उल्टा चश्मामध्ये काम केलेले गुरुचरण सिंह अखेर 25 दिवसानंतर घरी परतले आहेत. यामुळे घरातील मंडळींनी आनंद व्यक्त केला आहे. पण को-स्टार राहिलेली जेनिफर मिस्री फार संतप्त झाली आहे.
Trending Saree Designs : टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी सध्या तिच्या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. पण दिव्यांकाच्या लुकची नेहमीच चर्चा केली जाते. अशातच अभिनेत्रीच्या काही मनमोहक साड्या नेसल्यानंतर नक्कीच तुम्हाला रॉयल लुक येईल.
देशांतील अनेक श्रीमंत लोकांच्या यादीत कलाकार देखील असतात. जाणून घ्या साऊथ चित्रपट सृष्टीतील सगळ्यात श्रीमंत अभिनेता कोण आहे. त्याच्याकडे एकूण प्रॉपर्टी किती.
Entertainment : बॉलिवूडमधील काही कलाकार यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच आई-बाबा होणार आहेत. यामध्ये दीपिका पादुकोण ते रिचा चड्ढासह कोणते सेलेब्सच्या घरी चिमुकल्यांचे आगमन होणार याची लिस्ट जाणून घेऊया...
नुकताच प्रदर्शित झालेला 'कर्तम भुगतम' चित्रपट लोकांच्या पसंतीस उतरला आहे. श्रेयस तळपदेच्या आरोग्यविषयक आलेल्या समस्यानंतर त्याच्या पुनरागमनाने चाहते खुश झाले आहेत.
बॉलिवूडमध्ये स्टार्सनी त्यांच्या चित्रपटात किंवा खऱ्या आयुष्यात मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेतले आहे. आज आम्ही तुम्हाला अशा स्टार्सबद्दल सांगणार आहोत जे मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेऊन प्रशिक्षित मार्शल आर्टिस्ट बनले आहेत.
अभिनेता कार्तिक आर्यनच्या आगामी चंदू चॅम्पियन या सिनेमाच्या बऱ्याच काळ चर्चा सुरु होत्या. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचं पहिलं पोस्टर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं. तर आता स्वतः कार्तिक आर्यनने चित्रपटाबाबत मोठी माहिती दिली आहे.