सलमान खानच्या 'Tere Naam' सिनेमातील मधील 'निर्जरा' सध्या काय करते?
Entertainment Aug 21 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Instagram
Marathi
प्रेक्षकांची पसंती
सलमान खानचा वर्ष 2003 मध्ये आलेला तेरे नाम सिनेमा प्रेक्षकांना पसंत पडला होता. या सिनेमात भूमिका चावलाने निर्जराची भूमिका साकारली होती.
Image credits: Instagram
Marathi
पंजाबी परिवारात जन्म
21 ऑगस्टला भूमिका चावला 46 वा वाढदिवस साजरा करत आहे. भूमिकाचा जन्म 1978 रोजी नवी दिल्लीत एका पंजाबी परिवारात झाला होता.
Image credits: Instagram
Marathi
मुंबईत आली होती भूमिका
भूमिका चावला 1997 मध्ये दिल्लीतून मुंबईत आली होती. यानंतर वर्ष 1998 मध्ये 'हिप हिप हुर्रे' मध्ये काम केले.
Image credits: Instagram
Marathi
साउथ सिनेमात केलेय काम
भूमिका चावलाने करियरमध्ये तमिळ, तेलुगु आणि मल्याळमधील 50 पेक्षा अधिक सिनेमे केले आहेत. शानदार अभिनयाच्या माध्यमातून भूमिकाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती.
Image credits: Instagram
Marathi
सध्या काय करते भूमिका?
भूमिकाने वर्ष 2007 मध्ये आपला योगा प्रशिक्षक भरत ठाकुरसोबत लग्न केले होते. सध्या भूमिका पतीसोबत आनंदीत आयुष्य जगतेय.
Image credits: Instagram
Marathi
बॉलिवूडमधील सिनेमे
भूमिकाने ‘गांधी माय फायदर’, ‘दिल जो भी कहे’, ‘रन’, ‘दिल ने दिसे अपना कहा’ अशा काही सिनेमांमध्ये काम केले आहे.
Image credits: Instagram
Marathi
अखेरचा सिनेमा
भूमिकाचा अखेरचा सिनेमा सलमान खानसोबतचा ‘किसी का भाई किसी की जान’ मध्ये झळकली होती.