Marathi
Stree 2 Day 4 Collection : श्रद्धा कपूरच्या सिनेमाची BO वरील वाचा कमाई
Entertainment
Aug 19 2024
Author: Chanda Mandavkar
Image Credits: Social Media
Marathi
श्रद्धा कपूरचा स्री-2 सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाका करत आहे.
Image credits: Social Media
Marathi
स्री-2 सिनेमाने चौथ्या दिवशी सर्वाधिक कमाई केली आहे.
Image credits: Social Media
Marathi
Sacnilk च्या मते, स्री-2 ने रविवारी 55 CR ची कमाई केली आहे.
Image credits: Social Media
Marathi
पहिल्या 3 दिवसात 60.3 CR, 31.4 CR आणि 43.85CR ची कमाई केली होती.
Image credits: Social Media
Marathi
रिपोर्ट्सनुसार, स्री-2 सिनेमाने एकूण 190.44 कोटींची कमाई केली आहे.
Image credits: Social Media
Marathi
सिनेमाची पाचव्या दिवशी कमाई 200 कोटींच्या आसपास होऊ शकते.
Image credits: instagram
Marathi
अमर कौशिक यांनी दिग्दर्शित केलेल्या सिनेमाचे बजेट 50 कोटी रुपये आहे.
Image credits: Social Media
Marathi
स्री-2 सिनेमाने अवघ्या चार दिवसात बक्कळ नफा कमावला आहे.
Image credits: instagram
Marathi
सिनेमात राजकुमार राव, पंकज त्रिपाठीसारखे कलाकार झळकले आहेत.
Image Credits: instagram
Find Next One